8906 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Asif Shaikh
📍 Shirdi
Feb. 24, 2025, 12:45 a.m.
यांचं हॉटेल आहे १ ५ रूम्स आहेत , त्यांना पेस्ट कॉन्ट्रॉलिंग करून घ्यायचं आहे . त्यांच्याशी ६ नंतर कॉन्टॅक्ट करा आत्ता ते बाहेर असल्यामुळे बोलू शकत नाहीत .
Pankaj
📍 Mumbai's
Feb. 24, 2025, 12:30 a.m.
Whatsapp Message Sent
Uma Khairnar
📍 Mumbai
Feb. 23, 2025, 11:30 p.m.
not received my call, so i sent message on whatsapp.
chandrakant deshmukh
📍 Nanded
Feb. 23, 2025, 10:30 p.m.
यांना बाल्कनीसाठी बर्ड नेट करून हवी आहे , त्यांच्याशी कृपया कॉन्टॅक्ट करा . याना सर्व डिटेल्स हव्या आहेत .
Noor Baig Health Wealth Coach
📍 Mumbai
Feb. 23, 2025, 10:15 p.m.
Whatsapp Message Sent
Santosh Doke
📍 Sangamner
Feb. 23, 2025, 10 p.m.
हे संगमनेर पासून ३५ किलो मीटरस अंतरावरील सापुर या ठिकाणी राहतात. त्यांना पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Madan Lokhande
📍 None
Feb. 23, 2025, 9:15 p.m.
यांनी कॉल received केला नाही, त्यांना व्हाट्सअँपला माहिती पाठवली आहे .
Sachin Gore
📍 Ahmednagar
Feb. 23, 2025, 9 p.m.
हे सध्या देव दर्शनाला गेले आहेत, ते आल्यानंतर स्वताहून कॉन्टॅक्ट करणार आहेत .
Sunil Desai
📍 Mumbai
Feb. 23, 2025, 8 p.m.
Whatsapp Message Sent
Shailesh Bhosale
📍 sangli
Feb. 23, 2025, 7:30 p.m.
हे सांगली इथले असून, त्यांना २ बाल्कनीला बर्ड नेटींग सर्विस हवी आहे, एक ८ बाय १० ची आहे आणि दुसरी ४ बाय १ ० ची. हे व्हिसिटसाठी पण तयार आहेत.
Sachin Singh
📍 Mumbai
Feb. 23, 2025, 7:15 p.m.
This lead is converted
prashant
📍 Mumbai
Feb. 23, 2025, 6 p.m.
Whatsapp Message Sent
vikrant
📍 Mumbai
Feb. 23, 2025, 6 p.m.
Whatsapp Message Sent
Umesh Rokde
📍 Pune
Feb. 23, 2025, 4:15 p.m.
यांचा कॉल काँनेक्टच होत नाही आणि व्हाट्सअँपचा नंबर नसल्यामुळे कॉन्टॅक्ट पण झाला नाही .
Atik Bople
📍 None
Feb. 23, 2025, 3:16 p.m.
यांना कांद्यासाठी मागवायचे आहे, २ ५ दिवसच कांद्याचं पीक झालं आहे . ते पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे .
Vinayak Pagare
📍 Nashik
Feb. 23, 2025, 3 p.m.
Payment made, Have to make ad live by Monday
Akshay Ajmare
📍 Aurangabad
Feb. 23, 2025, 1:45 p.m.
यांना पेस्ट कंट्रोलिंग मुंग्या साठी करायचं आहे , मी हि लीड राम सरांच्या ओळखीचे आहेत त्यांना पाठवली आहे. ते लवकरच सांगतील
bhushan
📍 mumbai
Feb. 23, 2025, 12:45 p.m.
This lead is converted
jayant kitukale
📍 Nagpur
Feb. 22, 2025, 11 p.m.
यांना आत्ता सध्या सर्व्हिस नको आहे .
Sandip satalgaon
📍 Solapur
Feb. 22, 2025, 10:15 p.m.
यांना त्यांच्या बाल्कनीसाठी बर्ड नेटटींग करून हवं आहे, व्हिसिट साठी पण तयार आहेत . कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .