Verified Enquiries logo
Verified Enquiries Business • Events • Enquiries

10099 Open Enquiries

Verified leads • Real buyers • Direct deals

Agriculture

Rajendra Ghegade

📍 None

Feb. 5, 2025, 6:15 p.m.

हि ऑलरेडी कॉल लीड आहे. assign केली आहे .

Sold Out
Agriculture

Rajendra

📍 dhavlenagar Ahilyanagar

Feb. 5, 2025, 6:10 p.m.

यांचं कांद्याचं पीक ४ ५ दिवसांचं झालं असून ते पहिल्यांदाच दैविक कॅप्सूल वापरणार आहेत . त्यांना आधी सर्व माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी संपर्क करा .

Sold Out
Cleaning

डॉ लक्ष्मी भारती

📍 None

Feb. 5, 2025, 6 p.m.

त्यांना २ bhk फ्लॅट क्लीन करायचा आहे . त्यांना rate हवे आहेत आणि ते व्हिसिट साठी पण तयार आहेत . कृपया लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .

Sold Out
Cleaning

Mateen Parwez

📍 None

Feb. 5, 2025, 5:15 p.m.

त्यांचा नवीन ३ bhk फ्लॅट क्लीन करायचा आहे. पैंट हे केल्या मुळे खूप घाण आहे. त्यामुळे तो डीप क्लीन करायचा आहे . त्यांना rate हवे आहेत आणि ते व्हिसिट साठी पण तयार आहेत . कृपया लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .

Sold Out
Agriculture

Shivale Dilip

📍 None

Feb. 5, 2025, 5 p.m.

यांनी कांदा उसामध्ये लावला आहे . ते पहिल्यांदाच वापरणार आहेत त्यामुळे त्यांना आधी सर्व माहिती हवी आहे . नंतर ते लगेच ऑर्डर करणार आहेत .

Sold Out
Agriculture

╣[-LAKHAN BAHIRAM-]╠

📍 None

Feb. 5, 2025, 4:30 p.m.

याना पण आधी सर्व माहिती हवी आहे . आणि ऑर्डर कॅश ऑन डिलिव्हरी हवी आहे .

Sold Out
Astrology

Ashish Kajve

📍 Chiplun

Feb. 5, 2025, 4:30 p.m.

Not connected

Sold Out
Security

Anil Jadhav

📍 latur

Feb. 5, 2025, 4:30 p.m.

यांच्याशी बोलणं झालं आहे, त्यांना बाल्कनी बर्ड नेटींग करायचं आहे आणि त्यासोबत ग्रिल पण बसवून घ्यायची आहे . त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.

Sold Out
Astrology

Sanjay Suryavanshi

📍 meerut

Feb. 5, 2025, 3:30 p.m.

Not answering my calls.

Sold Out
Agriculture

रमेश कुटे

📍 None

Feb. 5, 2025, 2:30 p.m.

यांना कांदा या पिकासाठी पहिल्यांदाच वापरायचं आहे, त्यामुळे त्यांना माहिती हवी आहे . ते नंतर ऑर्डर करणार आहेत .

Sold Out
Personal Care

Amit Tapadia

📍 Pune

Feb. 5, 2025, 2:30 p.m.

Not received my call

Sold Out
Personal Care

Yogesh Lugade

📍 Pune

Feb. 5, 2025, 2:30 p.m.

ते वारजे माळवाडी मधले आहेत, त्यांना स्पोर्ट मसाज सर्विस हवी आहे, परंतु त्यांना डिटेल्समध्ये इन्फॉर्मशन हवी आहे . आणि rate बद्दल पण बोलायचं आहे.

Sold Out
Personal Care

Mangesh Bhalkar

📍 Nigdi

Feb. 5, 2025, 1:45 p.m.

हे निगडी मधले आहेत, त्यांना पूर्ण माहिती हवी आहे मसाज बद्दल कस करणार हे. यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .

Sold Out
Personal Care

Paresh Nivalkar

📍 Pune

Feb. 5, 2025, 1:15 p.m.

हे आळंदी देहू येथील आहेत . यांच्याशी बोलून घ्या , यांचे खूप प्रश्न आहेत. ते द्यायारी ला येऊ शकतात.

Sold Out
Personal Care

Amit Dulgach

📍 Pune

Feb. 5, 2025, 1 p.m.

ते तळेगाव मधील आहेत, त्यांना स्पोर्ट मसाज हवा आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा

Sold Out
Agriculture

Digamber Thakare

📍 None

Feb. 5, 2025, 11:45 a.m.

यांना आत्ता फक्त माहिती हवी आहे . ते नंतर ऑर्डर करू शकतात

Sold Out
Agriculture

Harish Raut

📍 None

Feb. 5, 2025, 11:30 a.m.

हे कांद्याची लागवड दोन दिवसात करणार आहेत . ते पहिल्यांदाच दैविक कॅप्सूल वापरणार आहेत, त्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे .

Sold Out
Agriculture

Amol Kere

📍 None

Feb. 5, 2025, 11 a.m.

यांच कांद्याचं पीक ४ २ दिवसाच झालं आहे, त्यांना दैविक कॅप्सूल कस वापराचं याची माहिती हवी आहे . नंतर ते ऑर्डर करणार आहेत .

Sold Out
Cleaning

Jyotsna Kaur

📍 None

Feb. 5, 2025, 10:30 a.m.

not interested

Sold Out
Cleaning

Paridp Dandade

📍 Pana

Feb. 5, 2025, 10:15 a.m.

यांचा बंगला क्लीन करायचा आहे . swargate जवळील आंबेगाव येथे आहे . कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .

Sold Out